BAGHWAT GEETA ..BY {{KARNA}}

seeders: 1
leechers: 1
Added on May 27, 2013 by 2Strong4Uin Books > Fiction
Torrent verified.



BAGHWAT GEETA ..BY {{KARNA}} (Size: 8.76 MB)
 ch12.pdf1.9 MB
 CH2.pdf461.99 KB
 ch4.pdf421.04 KB
 summary.pdf419.45 KB
 ch18.pdf416.61 KB
 CH3.pdf402.92 KB
 ch1.pdf400.58 KB
 ch11.pdf395.19 KB
 ch6.pdf385.92 KB
 ch10.pdf385.63 KB
 ch9.pdf382.26 KB
 ch5.pdf381.89 KB
 CH8.pdf379.34 KB
 ch7.pdf369.51 KB
 ch17.pdf366.1 KB
 ch13.pdf365.91 KB
 ch15.pdf364.97 KB
 ch14.pdf360.96 KB
 ch16.pdf360.85 KB


Description

MADE BY {{KARNA}}..............

भगवगीता हा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. गीतोपनिषद म्हणूनही प्रसिध्द. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश. १८ अध्याय, ७०० श्लोक. हिन्दू लोकांचा धर्मग्रंथ. गीताई हे गीतेचे मराठीत केलेले ओवीबध्द भाषांतर आहे .

भगवदगीता म्हणजे गीता, हा हिंदुधर्माचा सर्वमान्य स्वत:प्रमाण ग्रंथ हे उपपद असलेल्या सु. दोनशे गीता सापडतात. उदा. शिवगीता, गुरुगीता, हंसगीता, रामगीता इत्यादी. महाभारतात अनुगीता आहे. भगवदगीतेची महती स्थापन झाल्यामुळे इतरांनी गीता हा शब्द उचलला, अनेक गीता रचल्या 'गै' म्हणजे गाणे या मूळच्या संस्कृत धातूपासून 'गीता' हा स्त्रीलिंगी शब्द बनला आहे. साधारणपणे जातम, भूतम, गतम या शब्दांप्रमाणे गीतम असा नपुसल्ंिागी शब्द बनतो. गीता असा स्त्रीलिंगी शब्द बनण्याचे कारण गीतेच्या अध्याय समाप्तिसूचक वाक्यात सापडते. उपनिषत या स्त्रीलिंग संस्कृत शब्दाचे बहुवचनी रुप 'उपनिषतत्सू' या विशेष्याचे 'रीमतभगवदगीता' हे विशेषण म्हणजे त्या वाक्यात वापरले आहे. गीत म्हणजे गाइलेले. ''श्रीमतभगवंताने गाइलेल्या उपनिषदांतील'' असा अर्थ. अति श्रीमदभगवदगीतासू उपनिषत्सू ब्रम्हाविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ............अध्याय: असे ते समाप्तीसुचक वाक्य प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आले आहे. त्याचा अर्थ : श्रीमदभगवदगीता हे उपनिषद म्हणजेच ब्रम्हविद्या असून योगशास्त्रही आहे, तोच श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातला संवाद होय. ब्रम्ह हे अंतिम सत्य, त्याच्या साक्षात्काराने मोक्ष मिळतो. योग म्हणजे मनासह सर्व इंद्रियांचा संयम, आणि असा संयम करुन एकाग्र मनाने परब्रम्हाशी एकरुप होणे. योग हे ब्रम्हप्राप्तीचे साधन म्हणून भगवदगीतेत वर्ण्ािले आहे. महारभारतातील भीष्मपर्वाचा भगवदगीता हा भाग. भगवदगीतेचे १८ अध्याय, ७०० श्लोक आहेत.



image

Sharing Widget


Download torrent
8.76 MB
seeders:1
leechers:1
BAGHWAT GEETA ..BY {{KARNA}}